
Simplifying Bank Complaints: Understanding RBI's One Nation One Ombudsman
अशोक जोशी
ashokjoshi९@yahoo.com
बँकिंग क्षेत्राचा विकास आणि विस्तार सातत्याने होत आहे. अनेक सुविधा उपलब्ध होत असतानाच काही गंभीर प्रश्नही उभे राहत आहेत. ग्राहकांच्या तक्रार निवारणात मूलभूत सुलभता आणण्याकरिता भारतीय रिझर्व्ह बँकेने आधीच्या तिन्ही योजनांचे एकत्रीकरण करून ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्याकरिता ‘एकात्मिक लोकपाल योजना (२०२१) जाहीर केली. या सर्वसमावेशक योजनेविषयी सविस्तर माहिती देणारा हा लेख...
बँकिंग क्षेत्राचा विकास आणि विस्तार सातत्याने होत आहे. त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या संस्थांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे नवनवीन तंत्रज्ञानामुळे अनेक सुविधा उपलब्ध होत असतानाच काही गंभीर प्रश्नही उभे राहत आहेत.