ATM Cash Shortage: एटीएममध्ये पैसे का नाहीत? अनेक शहरांमध्ये 'कॅश'चा तुटवडा; आरबीआयचं मोठं पाऊल

RBI Investigates Widespread ATM Cash Shortages Across Tier-2 Cities and Rural Regions: तक्रारींच्या अनुषंगाने आरबीआयने 'टियर-२' आणि त्यापेक्षा लहान शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या रोख रकमेचा संपूर्ण अहवाल मागवला आहे.
ATM cash shortage

ATM cash shortage

esakal

Updated on

RBI tightens rules on ATM cash shortage: मागच्या काही दिवसांपासून देशातील अनेक शहरांमध्ये एटीएममध्ये कॅश नसल्याची तक्रार आहे. हा प्रकार मागच्या दोन ते तीन महिन्यांपासून सुरु आहे. त्यामुळे तक्रारीदेखील वाढत आहेत. या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com