

Big Change in Digital Payments! RBI Makes This Mandatory for All Transactions
eSakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
RBI Rules Change for Online Payment: आजकाल, भाजी विक्रेत्यापासून ते मोठ्या शॉपिंग मॉल्सपर्यंत, आपण सर्वत्र आपल्या स्मार्टफोनचा वापर करून पेमेंट करत असतो. डिजिटल व्यवहारांनी आपले दैनंदिन जीवन खूप सोपे केले आहे. परंतु या सोयीसोबतच, सायबर फसवणूक आणि ऑनलाइन घोटाळ्यांमुळे भीतीही वतात आहे.सर्वसामान्य माणसाची ही चिंता दूर करण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. १ एप्रिल २०२६ पासून, देशभरातील संपूर्ण ऑनलाइन पेमेंट पायाभूत सुविधा बदलणार आहे. आता सायबर गुन्हेगार तुमचे पैसे सहजपणे चोरू शकणार नाही