

Bank Account Rule
Sakal
RBI Zero Balance Bank Account Rule : रिझर्व बँक ऑफ इंडियाने बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट (BSBD) अकाउंटसाठी नवीन नियम जारी केले आहेत. हे खाते सहसा झिरो-बॅलन्स अकाउंट असते आणि कमी उत्पन्न असलेल्या व लहान बचत करणाऱ्या लोकांसाठी तयार केले जाते. नवीन बदलांनंतर या खात्यांमध्ये अधिक प्रीमियम सुविधा आणि सोयी मिळतील, ज्यामुळे छोटे बचत करणारे ग्राहकही मोठ्या अकाउंटसारखी सोयी अनुभवू शकतील.