

Anil Ambani Son
Sakal
Reliance Group Anil Ambani : रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांचे मोठे चिरंजिव जय अनमोल अंबानी यांच्या विरोधात CBI ने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपांमध्ये रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपन्या सामील आहेत, ज्यांच्यावर युनियन बँक ऑफ इंडियाला तब्बल ₹228.06 कोटींचा फटका दिल्याचा आरोप आहे.