

Stock Brokers New Provisions RBI
ESakal
देशातील भांडवली बाजारात कार्यरत असलेल्या स्टॉक ब्रोकर्ससाठी मोठे बदल येत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निधी आणि तारण संबंधित नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. जे १ एप्रिल २०२६ पासून लागू होतील. या बदलांचा थेट परिणाम ब्रोकर्सच्या कामकाजावर आणि त्यांच्या भांडवली व्यवस्थेवर होईल. नवीन नियमांनुसार, ब्रोकरना आता फक्त पूर्णपणे सुरक्षित (१००%) निधी मिळेल.