
वंदना त्रिवेदी
‘ईटीएफ’ आणि इंडेक्स फंडमुळे भारतीय गुंतवणूकदारांसाठी गुंतवणूक करणे अधिक सोपे आणि सर्वसमावेशक होत आहे. पूर्वी उपयुक्त पर्याय किंवा पूरक गुंतवणूक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पॅसिव्ह गुंतवणूक पद्धती आता हळूहळू मुख्य प्रवाहात येत आहेत. साधेपणा, पारदर्शकता आणि कमी खर्च या तीन प्रमुख वैशिष्ट्यांमुळे या गुंतवणुकीकडे नव्या पिढीतील गुंतवणूकदारांचा कल मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या पद्धतीचा आढावा घेणारा हा लेख...