rupees fall
Sakal
Rupee Vs Dollar : जागतिक बाजारातील संकेतांमुळे रोजच घसरत जाणारा रुपयाने आज ऐतिहासिक नीचांक गाठला. पहिल्यांदाच रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत ९१ रुपयांच्या पुढे गेली आहे. भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरु असलेली विक्री आणि वयापाराबाबतच्या अनिश्चिततेमुळे दबाव कायम आहे. आणि त्याचा परिणाम रुपयाचे मूल्य घसरण्यावर होत आहे.