रुपयाचा नवा नीचांक! डॉलरच्या तुलनेत ९५ रुपयांवर, अनेक वस्तू होणार महाग?

Rupee Hits Record Low Against Dollar सोमवारी रुपयाची डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण झाली. यामुळे रुपयाने नवा नीचांक गाठत ९५ रुपयांचा टप्पा ओलांडला. रुपया गेल्या आठवड्यात घसरण थांबवत १.२५ रुपयांनी वधारला होता.
Rupee Falls to 95 Per Dollar

Rupee Falls to 95 Per Dollar

Esakal

Updated on

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झालीय. याचा परिणाम आता भारतीय चलनावरही झाला आहे. भारतीय चलन बाजारवर जागतिक अस्थिरतेचा दबाव असून सोमवारी रुपयाची डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण झाली. यामुळे रुपयाने नवा नीचांक गाठत ९५ रुपयांचा टप्पा ओलांडला. रुपया गेल्या आठवड्यात घसरण थांबवत १.२५ रुपयांनी वधारला होता. पण ही वाढ फार काळ टिकली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com