

Dollar and rupees
Sakal
Dollar to Rupee : सौ बात की एक बात...सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की डॉलर सेंचुरी मारणार का? डॉलर 100 रुपयांच्या पुढे जाणार का? हे समजून घेण्यासाठी आधी हे समजावं लागेल की रुपयेाची किंमत किंवा डॉलरची किंमत ठरते कशी? कोण बँकांना सांगतं की आज डॉलरचा रेट एवढा असणार? आणि जर रुपया घसरत असेल, तर तो का घसरत आहे? डॉलर का महाग होतोय आणि रुपया का स्वस्त पडतोय?