Success Story: कधी मासे आणि नूडल्स विकायची! आज बनली तब्बल 133 लाख कोटी रुपयांची कंपनी; रिलायन्सच्या 8 पट मोठी

Samsung Company Success: कधी मासे आणि नूडल्स विकणाऱ्या छोट्याशा दुकानातून सुरू झालेला Samsung चा प्रवास आज अब्जावधी डॉलरच्या जागतिक टेक साम्राज्यापर्यंत पोहोचला आहे.
Success Story

From Selling Fish and Noodles to a Billion-Dollar Tech Empire: The Untold Samsung Success Story

eSakal 

Updated on

Samsung From Grocery Store To Global Brand: आज स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप, चिप्स आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्षेत्रात जगभरात एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे Samsung. विशेषतः गॅलक्सि स्मार्टफोनमुळे कंपनीने जागतिक बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. 2025 मध्ये Samsung ने जगभरात तब्बल 24 कोटींहून अधिक स्मार्टफोनची विक्री करत बाजारपेठेत अंदाजे 18.2 टक्के बाजारहिस्सा मिळवला. त्यामुळे आज ह्या कंपनीचे बाजारमूल्य शेकडो अब्ज डॉलर्समध्ये असून दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेतही तिचा मोठा वाटा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com