

SAP Layoffs: German Software Giant May Cut 10,000 Jobs Amid AI Shift; Will Indian Employees Be Affected?
eSakal
AI Impact on IT Jobs: जर्मनीतील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी SAP जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याच्या विचारात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वाढता वापर आणि कंपनीच्या व्यवसायात होत असलेले बदल लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 10 टक्के कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा विचार करत असल्याचे मीडिया रीपोर्ट मध्ये सांगितले आहे. मार्केटवॅल्यूनुसत SAP ही युरोपमधील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे.