SEBI म्युच्युअल फंड आणि डीमॅट नॉमिनेशनचे नियम बदलणार! सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा 'हे' महत्त्वाचे काम

SEBI Demat Account Rules: सेबीने म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यांच्या नामनिर्देशन नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. जे १ सप्टेंबर २०२६ पासून लागू होतील.
SEBI Demat Account Rules

SEBI Demat Account Rules

ESakal

Updated on

जर तुमचे डिमॅट खाते किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक असेल, तर सप्टेंबर २०२६ पूर्वी तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे. भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाने (सेबी) नामनिर्देशन नियमांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत, जे १ सप्टेंबर २०२६ पासून लागू होतील. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर गुंतवणुकीचे हस्तांतरण सुलभ करणे आणि दावा न केलेल्या आर्थिक मालमत्तेची संख्या कमी करणे, हा या बदलांचा उद्देश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com