SEBI on Stock Market: अस्थिर जागतिक स्थितीमुळे घाबरु नका, शांत रहा, सेबी प्रमुखांचा गुंतवणूकदारांना सल्ला

NSE Nifty 50: जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या काळातही भारताची अंतर्गत आर्थिक पायाभूत स्थिती मजबूत राहिली असून त्यामुळे देशाच्या बाजारपेठांना लवचिकता मिळाली आहे असे सेबी प्रमुख तुहिन कांता पांडे यांनी सांगितले.
SEBI Chief Advises Investors to Stay Calm Amid Global Market Volatility on NSE Event

SEBI Chief Advises Investors to Stay Calm Amid Global Market Volatility on NSE Event

esakal

Updated on

NSE: भारतीय भांडवली बाजारातील महत्त्वाचा निर्देशांक असलेल्या निफ्टी-५० च्या ३० वर्षांच्या प्रवासाचा उत्सव नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) तर्फे मुंबईतील एक्स्चेंज प्लाझा येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात बाजारातील अग्रगण्य संस्था, निफ्टी-५० मधील कंपन्यांचे प्रतिनिधी, नियामक आणि भांडवली बाजाराशी संबंधित विविध घटक सहभागी झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com