Premium|Digital Assets : ऑनलाइन खाते व गुंतवणुकीचे नियोजन नसेल तर होऊ शकतो मोठा तोटा

Financial Planning : मृत्यूनंतर वारसांना होणारा त्रास आणि संभाव्य घोटाळे टाळण्यासाठी ऑनलाइन बँक खाती, गुंतवणूक आणि सोशल मीडिया खाती यांसारख्या डिजिटल ॲसेट्सची काळजी कशी घ्यावी आणि त्याची व्यवस्था कशी करावी, याबद्दल मार्गदर्शन.
Digital Assets

Digital Assets

esakal

Updated on

शिरीष देशपांडे - deshpande.06@gmail.com

आपला संपूर्ण पत्रव्यवहार, आपला वैयक्तिक माहितीचा खजिना हा आपल्या पश्चात आपल्या योग्य त्या वारसांना सहजपणे मिळेल, याचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले ऑनलाइन बँक खाते, आपल्या ऑनलाइन गुंतवणुकीचे व्यवहार, आपले ई-मेल खाते, आपल्या सोशल नेटवर्किंगचे खाते या सर्वांची आपण नीट व्यवस्था न केल्यास आपल्या जवळच्या व्यक्तींना नंतर त्याचा खूप त्रास होऊ शकतो व त्यातून अनेक घोटाळे होऊ शकतात. आपल्या देशात अशा प्रकारच्या डिजिटल ॲसेटच्या (संगणकनिर्मित मालमत्ता) वारसाहक्काने हस्तांतर करण्यासंबंधातील वेगळ्या कायद्याची गरज आहे. मात्र, तो कायदा येईपर्यंत आपल्याला विचार करून सोयीस्कर मार्ग काढणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com