

Gift Financial Freedom
E sakal
आनंद पोफळे
anandpophale@gmail.com
सणाच्या काळात नेहमीच्या मिठाया आणि भेटवस्तूंऐवजी आपल्या प्रियजनांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी ‘अर्थभेट’ देण्याचा विचार करा. दागिन्यांऐवजी डिजिटल गोल्ड, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, म्युच्युअल फंड, एनपीएस वात्सल्य आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना यांसारखे पर्याय केवळ भेट नव्हे, तर सुरक्षित भविष्याचा पाया ठरू शकतात.