Chip Shortage: ‘चिप’मुळे बाजारातही खळबळ!

Market volatility due to semiconductor shortage: एनव्हिडियाच्या नव्या धोरणामुळे गुंतवणूक क्षेत्रात मोठे बदल
Semiconductor shortage impacts global markets, leading to uncertainty and volatility.

Semiconductor shortage impacts global markets, leading to uncertainty and volatility.

sakal

Updated on

-अतुल कहाते, तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक -विश्‍लेषक

एनव्हिडिया’ ही संगणकांचे कामकाज आणखी वेगाने चालावे यासाठी आवश्यक असलेल्या ‘ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (जीपीयू)’ म्हणून ओळखल्या जात असलेल्या चिपची निर्मिती करत असलेली कंपनी. तिच्या चिपच्या जोरावरच जगभरात धुमाकूळ घालत असलेला कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अर्थात ‘एआय’चा डोलारा उभा राहू शकला. ‘एआय’च्या मुळाशी असलेल्या चॅट जीपीटी, जेमिनी, क्लॉड, ग्रॉक, डिपसिक अशा ‘लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम)’ची निर्मिती वेगाने होण्यामागे या चिपची उपलब्धता, हे मुख्य कारण होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com