Share Index
sakal
शेअर निर्देशांकाने गेल्या आठवड्यात जवळपास सव्वा वर्षाच्या कन्सॉलिडेशननंतर तांत्रिक विश्लेषणाच्या दीर्घकालीन आलेखावर एक मोठा ब्रेकआउट दिला आहे. सध्या अनेक कंपन्यांचे शेअर आलेखावर तेजीचे संकेत देत असून, त्यात ‘एनबीएफसी’ कंपन्यांची चांगली वाटचाल सुरू आहे.