अर्थबोध : शेअर बाजारातील तेजी काय सांगते?

अमेरिका-इराण तणाव शमल्याने जागतिक जोखीम कमी, कच्च्या तेलातील घसरण आणि एफआयआयची परतलेली खरेदी यामुळे सेन्सेक्स-निफ्टीत विक्रमी उसळी; तीन आठवड्यांच्या भक्कम बेसनंतर मोठ्या रॅलीचे संकेत
Smart Investing: Analyzing the 21-Day 'Strong Base' in Mid-cap and Small-cap Stocks

Smart Investing: Analyzing the 21-Day 'Strong Base' in Mid-cap and Small-cap Stocks

Sakal

Updated on

गौरव बोरा, भांडवली बाजाराचे अभ्यासक-विश्लेषक

जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेत आणि विशेषतः अमेरिका-इराणमधील तणाव काहीसा निवळल्याने भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी (१० एप्रिल २०२६) नवा इतिहास रचला. सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ या दोन्ही निर्देशांकांनी मोठी झेप घेत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ केली आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वांत मोठी साप्ताहिक वाढ ठरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com