
Share Market Prediction 2024- 2025
पुणे : पुढील किमान तीन ते सहा महिने शेअर बाजाराला आव्हानात्मक जाणार आहेत. हा काळ थोडा जपूनच काढायला हवा. येथे आपल्या अपेक्षाच कमी करायला हव्यात. कुठल्याही पॅनिकमध्ये हातातील शेअर चुकीच्या भावाला विकले जाणार नाहीत हे जरी बघितले तरी पुरे!