Stock Market Updates
esakal
मुंबई : शेअर बाजाराने (Stock Market Updates) आज नकारात्मक सुरुवात केली असून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स तब्बल १९० अंकांनी घसरून २५,४०० च्या खाली गेला, तर निफ्टीदेखील (Nifty Today) ३०.५५ अंकांनी खाली सरकला.