

19 February Holiday: Are Banks and Stock Market Open or Closed for Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti?
eSakal
19 February Stock Market and Bank Open or Closed : उद्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याने गुंतवणूकदारांना आणि ग्राहकांना शेअर बाजार आणि बँका बंद राहणार की सुरू हा प्रश्न पडला आहे. तर RBI च्या माहितीनुसार उद्या महाराष्ट्रातील सर्व बँकाच्या शाखांना सार्वजनिक सुट्टी असणार आहे त्यामुळे बँकांमधील सर्व फिजिकल व्यवहार बंद असणार आहे.