228 percent return in two years this sugar stock will grow even more
228 percent return in two years this sugar stock will grow even moreSakal

Stock Investing : दोन वर्षात 228% परतावा, हा शुगर स्टॉक आणखी वाढणार...

मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 0.14 टक्क्यांची किंचित वाढ झाली आहे आणि बीएसईवर शेअर 7.26 रुपयांवर बंद झाला आहे.
Published on

तुम्ही गुंतवणुकीसाठी चांगला शुगर स्टॉक शोधत असाल तर तुम्ही दावणगेरे शुगर (Davangere Sugar)कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. हा एक पेनी स्टॉक आहे, ज्याची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी आहे.

मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 0.14 टक्क्यांची किंचित वाढ झाली आहे आणि बीएसईवर शेअर 7.26 रुपयांवर बंद झाला आहे. यासह कंपनीचे मार्केट कॅप 683.05 कोटी झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 12 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 6.76 रुपये आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com