

Adani Power Overtakes Infosys! Heatwave Sends Shares Soaring
eSakal
भारतीय बाजारातील Adani Power कंपनीने एक नवा विक्रम केला आहे. IT सेक्टरमधील मोठी कंपनी Infosys ला बाजार मूल्य म्हणजेच मार्केट कॅपिटलमध्ये मागे टाकत आघाडी घेतली आहे. 2026 या वर्षात कंपनीच्या मूल्यात तब्बल 68% वाढ झाली आहे.