Jio IPO: एका शेअरमागे तब्बल 247 रुपये GMP जिओच्या IPO मध्ये किती पैसे गुंतवावे लागणार? एका लॉटची किंमत काय? जाणून घ्या

India's Biggest Jio IPO Latest Update: मुकेश अंबानींच्या Jio Platforms चा IPO गुंतवणुकीसाठी खुला असून, एका लॉटमध्ये 12 शेअर्स आहेत. ग्रे मार्केटमध्ये प्रति शेअर सुमारे ₹247 GMP असताना, आयपीओसाठी किती पैसे लागतील हे जाणून घ्या.
Reliance Jio IPO

Jio IPO 2026: ₹247 GMP Today, Minimum Investment, Price Band and Listing Date

eSakal

Updated on: 

Jio IPO: रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित अंबानीच्या जिओ प्लॅटफॉर्म्सचा बहुप्रतीक्षित IPO आज म्हणजेच 21 ऑक्टोबरपासून गुंतवणुकीसाठी शेअर बाजारात खुला झाला आहे. या IPO मधून कंपनी सुमारे 30,213 कोटी रुपये उभारणार असून, हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com