

Anthropic IPO: The artificial intelligence company behind Claude AI priced its shares at $83 ahead of its Nasdaq stock market debut.
eSakal
How to Buy Anthropic Shares: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI तंत्रज्ञानाचा वापर जगभरात वेगाने वाढत आहे. त्यामुळे AI क्षेत्रातील कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. आता या क्षेत्रातील आघाडीची कंपनी Anthropic शेअर बाजारात उतरण्यास सज्ज झाली आहे. कंपनीने इतिहासातील सर्वात मोठ्या IPO सादर करत SpaceX चा 75 अब्ज डॉलरचा विक्रम मागे टाकला आहे.