

Bharat Coking Coal IPO Debuts with 100% Gains, Stock Slips Minutes After Listing
eSakal
Bharat Coking Coal Share Price : भारतीय शेअर बाजारात दमदार लिस्टिंग करणाऱ्या कंपन्यांमध्ये आता भारत कोकिंग कोल लिमिटेड (Bharat Coking Coal Limited) ने आपले नाव जोडले आहे. GMP बाजारात लिस्टिंगपूर्वी ५४ % प्रीमियम दाखवत असताना आज बाजारात लिस्टिंग तब्बल 96.5% जास्त प्रीमियमवर झाली. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.