
एचडीएफसी बँकेने आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या गुणोत्तरात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.
या बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट 26 ऑगस्ट ठरवली असून शेअरमध्ये हलकी घसरण दिसून आली आहे.
गेल्या एका वर्षात एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये तब्बल 21% वाढ झाली आहे.
HDFC Bank: देशातील खासगी क्षेत्रातील दिग्गज बँक एचडीएफसी बँकेने आपल्या शेअरहोल्डर्ससाठी 1:1 या गुणोत्तरात बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. या बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट 26 ऑगस्ट निश्चित करण्यात आली असून, त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष आता या शेअर्सकडे लागले आहे.