BLS Polymers IPO: बापरे! Jio IPO पेक्षा तिप्पट नफा? गुंतवणूकदारांची दिवाळी! 15 हजार गुंतवले अन् लिस्टिंग होताच मिळाले तब्बल इतके...

BLS Polymers IPO Listing Today: BLS Polymersच्या शेअर्सची शेअर बाजारात 65 टक्के प्रीमियमसह दमदार लिस्टिंग झाली. IPO मध्ये 15 हजार रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना एका लॉटवर तब्बल 9,800 रुपयांचा लिस्टिंग गेन मिळाला, तर लिस्टिंगनंतरही शेअरमध्ये तेजी कायम राहिली.
BLS Polymers Shares List at 65% Premium

BLS Polymers IPO Listing: Investors Make 65% Listing Gain! ₹15,000 Investment Turns Into ₹24,800

eSakal

Updated on: 

BLS Polymers Shares Latest News: BLS Polymersच्या शेअर्सची आज शेअर बाजारात दमदार लिस्टिंग झाली आहे. 3 नोव्हेंबर रोजी कंपनीचा शेअर IPO च्या 150 रुपये प्रति शेअर या इश्यू प्राइसच्या तुलनेत तब्बल 65 टक्के प्रीमियमवर NSE वर 248 रुपयांवर लिस्ट झाला. तर BSE वर कंपनीचा शेअर 62.73 टक्के प्रीमियमसह 244.10 रुपयांवर लिस्ट झाला. या जबरदस्त लिस्टिंगसह Jio IPOच्या तुलनेत तब्बल तिप्पट नफा या IPO ने दिला आहे. विशेष म्हणजे लिस्टिंगपूर्वी BLS Polymersचा ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजेच GMP जवळपास 46 टक्के होता.

Loading content, please wait...