
Budget 2025 Expectations: केंद्रीय अर्थसंकल्प 2025च्या आधी शेअर बाजारात घसरणीचे वातावरण आहे. यातच देशातील वस्तूंचा खप वाढवण्यासाठी सरकार केंद्रीय अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा करू शकते, ज्याचा शेअर बाजारांवर सकारात्मक परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारातील सेंटिमेंट सुधारू शकेल, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.