Elon Musk: प्रत्येक मुलाला मिळणार SpaceX चे 2 शेअर्स! एलन मस्क यांची मोठी घोषणा; काय आहे प्लॅन? कुणाला मिळणार शेअर?

Elon Musk Announces 2 Free SpaceX Shares for Children: एलन मस्क यांनी अमेरिकेतील मुलांना SpaceX चे दोन शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. नेमकं कुणाला मिळणार आणि प्रक्रिया काय असे? पाहा
Elon Musk SpaceX Shares: Every US Child to Get 2 Shares! Who Is Eligible and How Will It Work?

Elon Musk SpaceX Shares: Every US Child to Get 2 Shares! Who Is Eligible and How Will It Work?

eSakal

Updated on: 

Elon Musk SpaceX Shares: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क आपल्या वेगवेगळ्या कारनांनी नेहमी चर्चेत असतात. यातच आता त्यांनी अमेरिकेतील मुलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. थँक्सगिव्हिंग म्हणजेच कृतज्ञता दिवसाच्या सुट्टीच्या निमित्ताने मस्क यांनी अमेरिकेतील सुमारे 7.2 कोटी मुलांना SpaceX चे शेअर्स देण्याची घोषणा केली. या योजनेनुसार, सुरुवातीला प्रत्येक मुलाला दोन शेअर्स मिळतील. त्यानंतर दरवर्षी आणखी एक शेअर देण्याचा मस्क यांचा प्लॅन आहे.

Loading content, please wait...