Gold Rate Drop India : आनंद वार्ता! सोने दरात आणखी घसरण होणार, युद्धामुळे अनेक जहाज दुबईत अडकून; ग्राहकांना मोठा दिलासा

Gold Rate Decline News : युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक जहाजे दुबई परिसरात अडकल्याने आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम होत आहे. त्यामुळे सोने दरात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ग्राहकांना दिलासा मिळू शकतो.
gold rate drop news in India

gold rate drop news in India

esakal

Updated on

Gold Price Due To War : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट सोने चांदी दरावर झाला आहे. दरम्यान, सोने चांदी दराबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होत असून आयात-निर्यातीच्या अनेक जहाजांची स्थिती जैसे थे आहे. याच पार्श्वभूमीवर दुबईत सोन्याच्या अनेक शिपमेंट अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे व्यापारी अडकलेला साठा कमी करण्यासाठी सोने सवलतीच्या दरात विकत असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com