Gold Rate Today: कालच्या मोठ्या वाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त! एक तोळा सोन्यासाठी आता किती पैसे लागणार? पाहा आजचा ताजा भाव

Gold-Silver Price: 2026 च्या सुरुवातीला सोनं-चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंनी नवे विक्रमी उच्चांक गाठले होते. मात्र त्यानंतर आता सोनं-चांदीच्या किमतींमध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे. कालच्या वाढीनंतर आज पुन्हा सोन्याचा भाव घसरला आहे.
Gold Silver Rate Today

Gold Rate Today: Prices Fall After Yesterday’s Surge – Check Latest Gold Price

eSakal

Updated on

Silver Rate Today: मागच्या महिन्यांपर्यंत विक्रमी परतावा दिल्यानंतर आता सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे. रविवारपासून सलग 5 दिवस घसरण झाल्यानंतर काल एकदम मोठी वाढ झाली होती मात्र आज पुन्हा सोन्याचे भाव कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com