

Gold silver rate India today
esakal
MCX gold silver prices : फेब्रुवारीच्या सुरूवातीपासून सोने, चांदीच्या दरातील घसरण अद्यापही सुरूच आहे. शेअर बाजार बंद होताना सोन्याच्या दरात १ हजार २६० रुपयांची घट होत. सोने दर १ लाख १ लाख ५२ हजारांवर येऊन थांबला आहे. तर चांदीच्या दरातली मोठी घट पहायला मिळाली. काल एका दिवसा चांदी तब्बल ५ हजार १४ रुपयांची घसरण पहायला मिळाली. मागच्या २४ तासांत चांदी २ लाख ४४ हजारांवर होती ती २ लाख ३९ हजारांवर थांबली आहे.