

last four days gold silver price analysis
esakal
Gold Rate Today Maharashtra : सुवर्ण बाजारात सोने, चांदीच्या भावात गुरुवारी (ता. २२) अचानक चांदी १५ हजारांनी घसरली, तर सोन्याच्या भावातही चार हजारांची घट झाली होती. मात्र, शुक्रवारी (ता. २३) पुन्हा चांदीच्या भावाने १७ हजारांची उसळी घेतली, तर सोन्याच्या भावातही साडेतीन हजार रुपयांची वाढ झाली. गुरुवारी सोन्याच्या भावात चार हजारांची घट झाली होती. ‘जीएसटी’सह सोने एक लाख ५५ हजार ५३० रुपये (प्रतिदहा ग्रॅम) पोहोचले होते.