Gold Silver Price Week: आठवड्याभरात सोने-चांदीच्या दराचा गुंतवणूकदारांना दिलासा, जागतिक घडामोडींचा प्रभाव कायम राहणार

Gold Silver Price Update : आठवड्याभरात सोने-चांदीच्या दरात काहीशी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. मात्र जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम पुढील काळातही कायम राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
global market impact on gold & silver rate

global market impact on gold & silver rate

esakal

Updated on

Gold Price Drop News : आठवड्याभरात सोने-चांदीने पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना दिलासा दिला. सलग घसरण होत असल्याने गुंतवणूक दारांसह व्यापाऱ्यांनाही दिलासा मिळत आहे. सध्या लग्नसराई सुरू असल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. मागील सात दिवसांत सोन्याच्या किमतीत 0.23 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांना सकारात्मक संकेत मिळाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com