IPO Market : सरकारी मिनीरत्न कंपनीत गुंतवणुकीची संधी! आजपासून IPO खुला; आधी जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती

Bharat Coking Coal Limited IPO : कोकिंग कोलसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि धोरणात्मक क्षेत्रात काम करणारी 'भारत कोकिंग कोल' ही कंपनी स्टील उद्योगासाठी खूप महत्तवाची आहे. त्यामुळे हा IPO गुंतवणूकदारांच्या दृष्टीने खास मानला जात आहे.
Government Miniratna IPO Opens Today: Key Details Investors Must Know

Government Miniratna IPO Opens Today: Key Details Investors Must Know

eSakal 

Updated on

Bharat Coking Coal Limited IPO : नवीन वर्षातील पहिला मोठा IPO आजपासून गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. कोल इंडिया (Coal India) ची उपकंपनी भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL) चा IPO 9 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीत खुला राहणार आहे. हा संपूर्ण आयपीओ ऑफर फॉर सेल (OFS) प्रकारचा असून, यामध्ये सरकार कोल इंडिया मार्फत आपली हिस्सेदारी कमी करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com