

HDFC AMC
Sakal
HDFC AMC Share Price Drop : आज शेअर बाजारात HDFC Asset Management Company (HDFC AMC) च्या शेअर्समध्ये अचानक 50% पेक्षा जास्त घसरण दिसली. मंगळवारी हा शेअर ₹5,336.50 वर बंद झाला होता, पण आज तो ₹2,682 वर उघडला. त्यामुळे अनेकांना वाटलं की कंपनीचे शेअर्स कोसळले, पण हा क्रॅश नसून बोनस शेअर्सच्या सेटलमेंटमुळे ही घसरण झाली आहे.