Multibagger Stocks
Sakal
Multibagger Stocks 2025 : 2025 मध्ये बीएसई (BSE) वर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात शेअर घसरले असताना काही शेअर्सनी मात्र गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीचे धोरणात्मक अधिग्रहण, मोठ्या ऑर्डर आणि सेक्टरमध्ये झालेल्या सुधारणा यामुळे या शेअर्समध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळाली आहे. यातीलच 10 शेअर्स आशे आहेत ज्यांनी यावर्षी 1,000% पेक्षा अधिक रिटर्न दिला आहे.