Holi Stock Market Holiday: होळीला 'या' तारखेला शेअर बाजार बंद राहणार! मार्चमध्ये आणखी किती सुट्ट्या?

Holi 2026 Holiday Stock Market : भारतीय शेअर बाजार मार्च महिन्यात 3 दिवस सार्वजनिक सुट्ट्या असल्या कारणाने बंद असणार आहे.
Holi Stock Market Holiday

Holi Stock Market Holiday: NSE and BSE to Remain Closed on This Date in March

eSakal

Updated on

March 2026 Stock Market Holiday: देशसभरात होळी 2026 च्या नेमक्या तारखेबद्दल गोंधळ असताना, गुंतवणूकदारांना शेअर बाजाराला कधी सुट्टी असणार आहे याबद्दल खात्री नाही. 2 मार्च 2026 ला होळी दहन आहे तर 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण असल्याने, लोक होळी 2026 च्या तारखेबद्दल गोंधळलेले आहेत, कारण चंद्रग्रहणाच्या दिवशी होळी साजरी करता येत नाही. या गोंधळामुळे, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना 2026 च्या होळीसाठी भारतीय शेअर बाजारातील सुट्टी 3 मार्च किंवा 4 मार्च रोजी असेल की नाही याची खात्री नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com