
Rupee Impact on Stock Market: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया दररोज नीचांकी पातळीवर जात आहे. रुपयाच्या या सततच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. दरम्यान, मंगळवारी (14 जानेवारी) डॉलरच्या तुलनेत रुपया 86.57 प्रति डॉलरवर होता.