

IDFC First Bank Shares Crash 20% – Here’s Why the Stock Fell
esakal
IDFC First Bank Share Price: IDFC First Bank च्या शेअर्समध्ये सोमवारी मोठी घसरण झाली असून शेअरने 20 टक्क्यांच्या लोअर सर्किटलाही स्पर्श केला. चंदीगड येथील शाखेत सुमारे 590 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्याने आज शेअरमध्ये ही घसरण झाली.