

Infosys Q3 Results Spark Rally: Shares Jump 5% Despite Profit Drop – Buy, Hold or Sell?
eSakal
Infosys Share Price : आज शेअर बाजारात देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसच्या शेअर्समध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळाली. शुक्रवार, 16 जानेवारी रोजी बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी इन्फोसिसचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले. कंपनीने जाहीर केलेल्या तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आणि शेअरमध्ये सुमारे 5 टक्क्यांची वाढ झाली.