

5 IPOs Including NSE to Hit the Market This Week; Which Could Offer the Highest Listing Gain?
eSakal
IPO News Share Market: गणेश चतुर्थीमुळे सोमवार, 14 सप्टेंबरला भारतीय शेअर बाजार बंद असला तरी गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरणार आहे. याचे कारण महानजे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या ट्रेडिंग वीकमध्ये अनेक कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. यामध्ये देशातील सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज असलेल्या नॅशनल स्टॉक एक्स्चेंज National Stock Exchange (NSE) चा IPO देखील खुला होणार आहे.