Big IPO Opens on January 20: GMP Rising, Read Before Investing
eSakal
Shadowfax Technologies IPO : यावर्षी जानेवारी महिन्यात शेअर बाजारात एक नवीन आयपीओ येणार आहे. शॅडोफॅक्स टेक्नोलॉजीज लिमिटेड ही कंपनी लवकरच शेअर बाजारात प्रवेश करणार आहे. कंपनीचा IPO गुंतवणूकदारांसाठी 20 जानेवारीपासून खुला होणार असून कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी बंद होईल.