

IPO Market Alert: 6 New IPOs Opening This Week – Dates & Details
eSakal
IPO in Indian Stock Market : भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा आठवडा खास असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक नवीन IPO बाजारात येणार आहेत. एक-दोन नव्हे तर तब्बल 6 नवीन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत, तर 2 पब्लिक इश्यू आधीपासूनच खुले आहेत. याशिवाय, 5 कंपन्यांची शेअर बाजारात लिस्टिंग होणार असल्याने बाजारात चांगलीच हालचाल पाहायला मिळेल.