IPO Updates : उघडण्याआधीच IPO चर्चेत! ग्रे मार्केटमध्ये तब्बल 70% पर्यंत प्रीमियम; 9 जानेवारीला ‘हा’ IPO होणार खुला

Stock Market IPO : आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम सध्या मजबूत आहे. त्यामुळे शेअर बाजारात कंपनीची लिस्टिंग दमदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळण्याची अपेक्षा आहे.
IPO attracts strong buzz ahead of launch; Grey Market Premium jumps to 70%

IPO attracts strong buzz ahead of launch; Grey Market Premium jumps to 70%

Sakal

Updated on

New IPO : भारत सरकारच्या मालकीची आणि देशातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी ''भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL) चा आयपीओ 9 जानेवारी रोजी खुला होणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 1,071 कोटी रुपये उभारणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com