Tobacco Tax Shock Hits ITC Share Price, What Should Investors Do Now?
Sakal
Cigarette Price Impacts ITC Share Price : आज 2 जानेवारीला ITC च्या शेअरमध्ये 5% पेक्षा जास्त घसरण झाली आणि शेअर ₹345.35 या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. शेअरमध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे सरकारने तंबाखूजन्य उत्पादनांवर जाहीर केलेल नवीन उत्पादन शुल्क (Excise Duty). हे नवीन उत्पादन शुल्क 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.