

Jio IPO Allotment Status: How to Check Jio Platforms Share Allotment on BSE and NSE
How to check Jio IPO allotment status online: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी बहुप्रतिक्षित मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या Jio IPO साठी अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांना आता शेअर्सच्या अलॉटमेंटची प्रतीक्षा आहे. या IPO साठी बोली लावण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आज म्हणजेच सोमवार, 26 ऑक्टोबर रोजी शेअर्सचं अलॉटमेंट निश्चित होणार आहे.