

Jio IPO GMP Today: ₹250 Premium Signals 22.34% Listing Gain Ahead of Share Listing
eSakal
Jio IPO GMP today 26 October: देशात अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार ज्या IPOची वाट पाहत होते तो Jio चा IPO 21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान खुला होता. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहातील या कंपनीच्या 30,213 कोटी रुपयांच्या IPO साठी तीन दिवसांत तब्बल 1.38 कोटींपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले.मात्र आज 26 तारखेला IPO अलॉटमेंटच्या दिवशीच शेअर बाजारात मोठी घसरण होऊन सेन्सेक्स 400 अंकांनी खाली आला.